Pik Nuksan Bharpai Online Form- Crop Insurance Claim: पिक विमा योजना असा करा ऑनलाइन अर्ज.
Pik Nuksan Bharpai Online Form- Crop Insurance Claim:नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी एक महत्त्वाची माहिती. सध्या वातावरण खराब असल्यामुळे शेती मधल्या पिकांमध्ये खूप जास्त नुकसान होत आहे. या नुकसानाचे भरपाईसाठी सरकारने शेतकरी मित्रांसाठी पिक विमा योजना म्हणजे पिक विमा नुकसान भरपाई ऑनलाईन फॉर्म इन्शुरन्स ची सुविधा काढलेली आहे. ज्यामध्ये तुम्ही ऑनलाईन पद्धतीने नुकसान भरपाई फॉर्म भरू …