NLC अंतर्गत फ्रेशर उमेदवारांना १३० पदांसाठी नोकरीची सुवर्णसंधी.|NLC Apprentice Bharti 2025

NLC Apprentice Bharti 2025

NLC Apprentice Bharti 2025: नमस्कार मित्रांनो, NLC इंडिया लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. या पदासाठी तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर लवकरात लवकर शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करायचा आहे. NLC इंडिया लिमिटेड अंतर्गत डिप्लोमा / पदवीधर अप्रेंटिस, आयटीआय अप्रेंटिस या पदांसाठी रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे … Read more