राष्ट्रीय शैक्षणिक नियोजन आणि प्रशासन संस्था अंतर्गत १२वी उत्तीर्णांना ‘लिपिक’ पदासाठी सरकारी भरती,पगार 63 हजार |NIEPA Online Bharti 2025
NIEPA Online Bharti 2025: नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट आहे राष्ट्रीय शैक्षणिक नियोजन आणि प्रशासन संस्था अंतर्गत सरकारी भरती ची नोकरी उपलब्ध झाली आहे. राष्ट्रीय शैक्षणिक नियोजन आणि प्रशासन संस्था अंतर्गत सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झाल्या आहेत. या भरतीसाठी 12वी ते पदवीधर उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. या भरतीसाठी संपूर्ण राज्यातील उमेदवार अर्ज करण्यासाठी … Read more