NICL Assistant Recruitment 2024 Application| 500 जागांसाठी नॅशनल इन्शुरन्स कंपनी अंतर्गत उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी.

NICL Assistant Recruitment 2024 Application

NICL Assistant Recruitment 2024 Application: नमस्कार मित्रांनो, तुम्ही जर कोणत्याही शाखेतून पदवीधर झाल असेल तर इथे खूप चांगली नोकरीची संधी आहे, ज्यामध्ये एकूण 500 पदांची भरती आहे. नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड यांच्याकडून भरती निघालेली आहे. इथे अर्ज स्वीकारण्यास 24 ऑक्टोबर 2024 पासून सुरुवात होणार आहे. खूप चांगली संधी आहे इथे अर्जाची पद्धत काय, वेतन किती … Read more