NHM Nashik Bharti 2024 Offline Form| NHM नाशिक अंतर्गत “या” पदांकरिता नवीन भरती;
NHM Nashik Bharti 2024 Offline Form: नमस्कार मित्रांनो, राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान नाशिक अंतर्गत विविध पदांसाठी नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. या पदासाठी तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर लवकरात लवकर शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करायचा आहे. राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान नाशिक अंतर्गत जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक (आयुष), डेटा एंट्री ऑपरेटर (आयुष) या दोन पदांसाठी रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र … Read more