राष्ट्रीय आरोग्य अभियान नागपूर नवीन सरकारी भरती सुरु,ऑफलाईन अर्ज |NHM Nagpur Bharti 2025
NHM Nagpur Bharti 2025: नमस्कार मित्रांनो, राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांसाठी नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. या पदासाठी तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर लवकरात लवकर शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करायचा आहे. राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान नागपूर अंतर्गत स्त्रीरोग तज्ज्ञ , बालरोग तज्ज्ञ, भुलतज्ज्ञ, सर्जन, फिजिशियन, अस्थिरोग तज्ज्ञ, क्ष-किरण तज्ज्ञ या पदांसाठी रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र … Read more