राष्ट्रीय आरोग्य अभियान धाराशिव सरकारी भरती, लगेच अर्ज करा!| NHM Dharashiv Bharti 2025

NHM Dharashiv Bharti 2025

NHM Dharashiv Bharti 2025: नमस्कार मित्रांनो, राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा परिषद धाराशिव अंतर्गत विविध पदांसाठी नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. या पदासाठी तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर लवकरात लवकर शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करायचा आहे. राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान धाराशिव अंतर्गत विवध पदांसाठी रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवली आहेत. अर्ज करण्यासाठी जे इच्छुक व … Read more