NHM Amravati Recruitment 2024| राष्ट्रीय आरोग्य अभियान, अमरावती अंतर्गत 130 पदांची भरती.

NHM Amravati Recruitment 2024

NHM Amravati Recruitment 2024:नमस्कार मित्रांनो,राष्ट्रीय आरोग्य अभियान, अमरावती अंतर्गत विविध पदांसाठी भरती निघाली आहे. त्यामध्ये तुम्ही फ्रेशर उमेदवार व अनुभवी उमेदवार पदानुसार अर्ज नक्कीच करू शकणार आहात एकूण 130 जागेसाठी भरती निघाली आहे. अर्ज करण्यासाठी जे इच्छुक व पात्र उमेदवार असणार आहे त्यांनी शेवटचे तारखेपूर्वी अर्ज करायचा आहे. अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे . अर्ज सोबत जे … Read more