राष्ट्रीय आरोग्य अभियान अमरावती सरकारी भरती सुरु, लगेच अर्ज करा!|NHM Amravati Bharti 2025

NHM Amravati Bharti 2025

NHM Amravati Bharti 2025: नमस्कार मित्रांनो, राष्ट्रीय आरोग्य अभियान  अंतर्गत विविध पदांसाठी नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. या पदासाठी तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर लवकरात लवकर शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करायचा आहे. राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अमरावती अंतर्गत स्टाफ नर्स, वैद्यकीय अधिकारी (पुरुष), वैद्यकीय अधिकारी (महिला), लॅब टेक्निशियन, फार्मासिस्ट, प्रोग्राम असिस्टंट, जिल्हा प्रोग्राम मॅनेजर, फिजिओथेरपिस्ट, न्यूट्रिशनिस्ट, काउन्सलर … Read more