12वी पास महिलांना अंगणवाडी मध्ये सरकारी नोकरीची संधी,लगेच अर्ज करा | Nanded Anganwadi Bharti 2025
Nanded Anganwadi Bharti 2025: नमस्कार मित्रांनो,एकात्मिक बाल विकास सेवा योजना, जि नांदेड यांच्याकडून सरळसेवी भरती निघाली आहे. एकूण 023 जागांसाठी ही भरती असणार आहे, ज्यामध्ये तुम्ही फक्त बारावी पास असाल नक्कीच अर्ज करू शकणार आहात. यामध्ये अर्ज करताना तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे, अर्जाची पद्धत ऑफलाइन असणार आहे. अर्ज करण्यास सुरुवात झाली असून, अर्ज करण्याची … Read more