Namo Shetkari Sanman 4th Installment| नमो शेतकरी योजनेच्या ०४था हप्ता 2000 जमा, 0१ कोटी शेतकऱ्यांना मिळाला लाभ.
Namo Shetkari Sanman 4th Installment:नमस्कार शेतकरी बंधूंनो तुमच्यासाठी खूप मोठी आनंदाची बातमी आहे राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे महाराष्ट्र राज्यातील सुमारे एक कोटी शेतकऱ्यांना, नमो शेतकरी सन्मान योजना 2024 अंतर्गत जो हप्ता मिळणार होता तो आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाली आहे.राज्य सरकारने नुकतीच ही बातमी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली आहे व हे आनंदाचे …