महानगरपालिका नागपूर अंतर्गत विविध पदांसाठी सरकारी भरती,लगेच अर्ज करा.|Nagpur Mahanagarpalika Bharti 2025
Nagpur Mahanagarpalika Bharti 2025: नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नागपूर महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाले आहेत. नागपूर महानगरपालिकेसाठी विविध रिक्त पदांसाठी एकूण 076 जागेसाठी अर्ज मागविण्यात येत आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावरती तुमचा अर्ज पाठवायचा आहे . अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख आहे 28 जानेवारी 2025 पर्यंत तुम्हाला मुदत देण्यात आली आहे. या … Read more