खुशखबर! लाडक्या बहींना आता सरकार देणार २१०० रु.| Ladki Bahin Rs.2100 Maharashtra Government

Ladki Bahin Rs.2100 Maharashtra Government

Ladki Bahin Rs.2100 Maharashtra Government: महाराष्ट्रातील महिलांना अतिशय आनंदाची बातमी आहे लाडकी बहीण योजना अंतर्गत प्रत्येक महिन्याला 1500 रुपये महिलांना भेटतच आहे पण आता सध्या जाहीरनामा मध्ये ही घोषणा करण्यात आलेली आहे की महिलांना या योजनेअंतर्गत आता 2100 रुपयांचा लाभ मिळू शकणार. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील जे महिला पात्र आहेत त्यांना 600 रुपये मध्ये इथे …

Read more