MSRTC Pune Bharti 2024| पुणे ST महामंडळ अंतर्गत 46 रिक्त पदांची भरती.
MSRTC Pune Bharti 2024: महाराष्ट्र शासन अंतर्गत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ पुणे मध्ये नोकरीचे संधी उपलब्ध झाले आहेत.विविध पदांसाठी इथे भरती होणार आहे. यामध्ये प्रभारी, ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल), लेखापाल, स्टोअरकीपर कनिष्ठ, संगणक ऑपरेटर, लिपिक टायपिस्ट, इलेक्ट्रीशियन, बिल्डिंग इन्स्पेक्टर, प्लंबर, मेसन, सहाय्यक, सुरक्षा रक्षक, कॉन्स्टेबल असे विविध पदासाठी भरती आहे. मित्रांनो या भरतीसाठी राज्यभरातील उमेदवार अर्ज करण्यासाठी … Read more