महाराष्ट्र इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अंतर्गत विविध पदांसाठी नोकरीची संधी.|MIT Bharti 2025

MIT Bharti 2025

MIT Bharti 2025:नमस्कार मित्रांनो,महाराष्ट्र इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी छत्रपती संभाजीनगर यांच्याकडून सरळसेवी भरती निघाली आहे. एकूण 024 जागांसाठी ही भरती असणार आहे, ज्यामध्ये तुम्ही डिप्लोमा/पदवीधर पास असाल नक्कीच अर्ज करू शकणार आहात. यामध्ये अर्ज करताना तुम्हाला ऑफलाईन / ऑनलाइन (ई-मेल) पद्धतीने अर्ज करायचा आहे, अर्जाची पद्धत ऑफलाइन असणार आहे. अर्ज करण्यास सुरुवात झाली असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख … Read more