Mazi Ladki Bahin Yojana Form Reject Reason: माझी लाडकी बहीण योजना “या” कारणांमुळे होत आहेत फॉर्म रिजेक्ट.

Mazi Ladki Bahin Yojana Form Reject Reason

Mazi Ladki Bahin Yojana Form Reject Reason:माझी लाडकी बहीण योजना सुरू होऊन महिना झाला तरी महिलांना अजूनही अडचणींना सामोरे जावे लागत आहे. माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र शासनाकडून 28 जून 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती त्यानंतर लगेचच त्याच्यावरती अंमलबजावणी सुद्धा करण्याचा आदेश दिला होती. ऑनलाईन अर्जाची सुरुवात ०१ जुलै 2024 रोजी सुरू झाली होती …

Read more