महिला व बालविकास विभाग अंतर्गत नवीन 0272 जागांची भरती,लगेच अर्ज करा.| Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2025
Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2025:नमस्कार मित्रांनो, महिला व बालविकास विभाग यांच्याकडून सरळसेवी भरती निघाली आहे.एकूण 0272 जागांसाठी ही भरती असणार आहे. यामध्ये अर्ज करताना तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे, अर्जाची पद्धत ऑनलाइन असणार आहे. अर्ज करण्यास सुरुवात 30 एप्रिल 2025 पासून होणार आहे, तुम्ही अर्ज करू शकणार आहात व अर्ज करण्याची शेवटची तारीख … Read more