महावितरण मध्ये ‘या’ पदांसाठी भरती,लगेच अर्ज करा.|Mahavitaran Bharti 2025
Mahavitaran Bharti 2025: महावितरण म्हणजेच महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित यांच्याकडून अपडेट आलेली आहे, महाराष्ट्र सरकारी जॉब आहे. तुम्हाला जर महाराष्ट्रात सरकारी जॉब करायचा आहे, व तुम्ही पदवीधर आहात तुम्ही तर नक्कीच इथे ॲप्लिकेशन करू शकणार आहात. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी यांच्याकडून भरती निघालेली आहे एकूण ०१ जागांसाठी ही भरती असणार आहे. तुम्हाला …