महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड अंतर्गत 0249 रिक्त पदांची भरती.|Mahavitaran Yavatmal Bharti 2025
Mahavitaran Yavatmal Bharti 2025: महावितरण म्हणजेच महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित यांच्याकडून अपडेट आलेली आहे एकूण 0249 जागा निघालेले आहेत महाराष्ट्र सरकारी जॉब आहे. तुम्हाला जर महाराष्ट्रात सरकारी जॉब करायचा आहे, व तुम्ही डिप्लोमा/पदवीधर आहात तुम्ही तर नक्कीच इथे ॲप्लिकेशन करू शकणार आहात. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी यांच्याकडून भरती निघालेली आहे एकूण 0249 … Read more