Maharashtra Free Scooty Yojana 2025|मुलींना मिळणार मोफत स्कुटी या योजनेची संपूर्ण माहिती घ्या.

Maharashtra Free Scooty Yojana 2025

Maharashtra Free Scooty Yojana 2025: सरकार नेहमीच प्रयत्न करत असतात महिलांना सक्षम बनवण्यासाठी. आता सरकारने नवीन योजना आखली आहे. शिक्षण घेत असलेल्या मुलींना त्यांचे पूर्ण शिक्षण मदत होण्यासाठी किंवा शिक्षणामध्ये कोणतेही अडचणींना तोंड न देण्यासाठी हि योजना सुरु करण्यात आली आहे. कुटुंबाच्या आर्थिक अडचणींमुळे बऱ्याच मुलींना शिक्षण बंद करावे लागते. त्यामुळे ही विशेष योजना सरकारने … Read more