मत्स्यव्यवसाय विभाग मध्ये नवीन पदांसाठी भरती,लगेच अर्ज करा.| Department of Fisheries Maharashtra Bharti
Department of Fisheries Maharashtra Bharti: नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र मत्स्यव्यवसाय विभाग अंतर्गत विविध पदांसाठी सरकारी नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. या पदासाठी तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर लवकरात लवकर शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करायचा आहे. महाराष्ट्र मत्स्यव्यवसाय विभाग अंतर्गत उपजिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक या पदांसाठी रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे याची नोंद घ्यावी. … Read more