आज 12वी चा निकाल पहा दु.01 वाजता या अधिकृत वेबसाईट वर| HSC Board Maharashtra Result 2025
HSC Board Maharashtra Result 2025: नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता 12 वी परीक्षा फेब्रुवारी – मार्च 2025 चा निकाल सोमवारी दिनांक 05 मे 2025 रोजी जाहीर होणार आहे. विद्यार्थी मित्रांना उत्सुकता आहे की 12 वीचा निकाल लागणार आहे. पण ते चेक कसा करायचा आहे तुम्ही पाच मिनिटात चेक करू शकणार आहात. दुपारी 01 … Read more