Mahapareshan Baramati Bharti 2024|महापारेषण अंतर्गत १०वि & ITI उत्तीर्णांना नोकरीची संधी, ऑनलाईन अर्ज करा.
Mahapareshan Baramati Bharti 2024: नमस्कार मित्रांनो,महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड बारामती अंतर्गत विविध पदांसाठी नोकरीची भरती निघाली आहे. इथे सविस्तर माहिती मांडण्यात आली आहे एकूण ०३२ जागेसाठी ही भरती असणार आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. सदरील भरतीसाठी एकूण ०३२ रिक्त जागांसाठी पदानुसार पात्र असणाऱ्या अर्जदारांकडून अर्ज मागविण्यात … Read more