Magel Tyala Saur Krushi Pump Yojana Last Chance| मागेल त्याला सौर कृषी योजना शेवटची संधी.
Magel Tyala Saur Krushi Pump Yojana Last Chance: मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा सिंचन शक्य व्हावं विजेची उपलब्धता व्हावी यासाठी सोलर पंप दिले जात आहे याच्यासाठी महावितरणच्या माध्यमातून अर्ज केलेले लाभार्थी एक एकत्रितपणे महावितरणच्या माध्यमातून सोलर पंप दिले जाणार आहे आणि याच्यासाठी राज्यांमध्ये मागील त्याला सौर कृषी पंप योजना ही योजना राबवली जात आहे . एकंदरीत …