Ladki Bahin June Installment Date| लाडक्या बहिणींना ‘जून’ महिन्याचे वितरण, या तारखेला मिळणार?
Ladki Bahin June Installment Date: लाडक्या बहिणीसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे . कारण लाडक्या बहिणींना पुढील हप्ता म्हणजे बारावा हप्ता मिळणार आहे. आतापर्यंत महाराष्ट्र सरकार कडून महिलांना अकरा हफ्ते वितरित करण्यात आले आहे. प्रत्येक महिन्याला दीड हजार रुपये असे १५००रु महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आले आहेत. राज्यातील गरीब व गरजू महिला आहेत त्यांना आर्थिक मदत … Read more