Ladki Bahin Yojana 15 October Last Date|सरकारचा मोठा निर्णय-लाडकी बहिण योजना अखेर मुदत वाढवली, जाणून घ्या सविस्तर माहिती.
Ladki Bahin Yojana 15 October Last Date: माझी लाडकी बहीण अंतर्गत तुम्हीच अजूनही फॉर्म भरला नसेल तर तुमच्यासाठी खूप मोठी आनंदाची बातमी आहे कारण महाराष्ट्र शासनाने, महाराष्ट्र सरकारने तुमच्यासाठी इथे तारीख वाढवून दिलेली आहे तर राज्यातील 21 ते 65 वयोगटातील महिला लाभार्थ्यांकरिता राबवल्या जाणाऱ्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या संदर्भातील एक खूप मोठी महत्त्वाची अपडेट …