Ladka Bhau Yojana Online Apply 2024| लाडका भाऊ योजना अर्ज सुरु, युवकांना मिळणार रु.१००००
Ladka Bhau Yojana Online Apply 2024: नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने सध्या युवक व युवतींसाठी नवनवीन योजना राबविली आहेत. ज्या मध्ये महिलांसाठी लाडकी बहीण योजना आहे, रुपये १५०० प्रति महिना महिलांना बँक अकाउंट द्वारा मिळणार आहेत, तसेच जे युवक आहेत त्यांच्यासाठी नोकरीचे संधी उपलब्ध करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने राज्य सरकारने नवीन योजना आखरी आहे . लाडकी भाऊ …