Konkan Railway Bharti 2024| शेवटची संधी कोकण रेल्वे मध्ये विविध पदांसाठी १९० रिक्त पदांची भरती.

Konkan Railway Bharti 2024

Konkan Railway Bharti 2024:नमस्कार मित्रांनो, कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी भरती निघाली आहे. त्यामध्ये तुम्ही फ्रेशर उमेदवार पदानुसार अर्ज नक्कीच करू शकणार आहात एकूण 190 जागेसाठी भरती निघाली आहे. अर्ज करण्यासाठी जे इच्छुक व पात्र उमेदवार असणार आहे त्यांनी शेवटचे तारखेपूर्वी अर्ज करायचा आहे. अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे . अर्ज सोबत … Read more