Kapus Soyabean Anudan Pending| कापूस सोयाबीन अनुदानाच वाटप,उर्वरित शेतकऱ्यांचं काय??

Soyabean Kapus Anudan Pending

Kapus Soyabean Anudan Pending: नमस्कार शेतकरी मित्रांनो, 21 ऑगस्ट 2024 रोजी सरकारकडून नवीन माहिती भेटली होती नवीन गोष्टही झाल्या होत्या. ज्यामध्ये सर्वात मोठी अपडेट आली होती. सोयाबीन कापूस अनुदानासाठी जे काही नियम अटी होते त्यामध्ये बदल करण्यात आले होते. त्यामुळे राज्यभरातील शेतकरी मित्रांना दिलासा भेटला होता, त्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय शिंदे साहेब यांनी काही …

Read more