Soybean Kapus Anudan Form 2024| सोयाबीन कापूस अनुदानासाठी, करा आजच हे काम.
Soybean Kapus Anudan Form: नमस्कार शेतकरी मित्रांनो,राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति एकरी पाच हजार रुपये, जास्तीत जास्त दोन हेक्टर मर्यादेपर्यंत आताच्या वितरण सुरू करण्यात आले आहे. संदर्भात तुम्ही स्वतःच्या खात्यामध्ये करून घेण्यासाठी काय प्रक्रिया पार पाडायचे याच्या संदर्भातील एक महत्त्वाची माहिती दिली आहे. सर्वात प्रथम पाहिलं तर कापूस आणि सोयाबीन …