JSW Udaan Scholarship 2024| 50 हजार स्कॉलरशिप 12वी पास विद्यार्थ्यांसाठी, अर्ज करण्याची शेवटची संधी.
JSW Udaan Scholarship 2024: नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट आहे व महत्त्वाची बातमी आहे जे एस डब्ल्यू फाउंडेशन माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप दिली जात आहे व यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी कोणतेही अर्जाची शुल्क घेतली जाणार नाही, याची नोंद घ्यावी. या योजनेसाठी मुलगा आणि मुलगी दोघेही पात्र …