इस्रो मध्ये 063 पदांची पदवीधारक उमेदवारांना सरकारी नोकरीची संधी! | ISRO Bharti 2025
ISRO Bharti 2025: नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट आहे भारतीय अंतराळ संशोधन संस्था अंतर्गत सरकारी भरती ची नोकरी उपलब्ध झाली आहे. या भरतीसाठी शास्त्रज्ञ/अभियंता (इलेक्ट्रॉनिक्स), शास्त्रज्ञ/अभियंता (मेकॅनिकल), शास्त्रज्ञ/अभियंता (संगणक विज्ञान) उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. या भरतीसाठी संपूर्ण राज्यातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत. मित्रांनो, भारतीय अंतराळ संशोधन संस्था अंतर्गत 063 रिक्त पदांसाठी … Read more