इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत नवीन भरती,एकूण २४० जागा.| IOCL Job Vacancy 2024
IOCL Job Vacancy 2024: नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट आहे इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत सरकारी भरती ची नोकरी उपलब्ध झाली आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झाल्या आहेत. या भरतीसाठी डिप्लोमा (तंत्रज्ञ) शिकाऊ, नॉन-इंजिनियरिंग पदवीधर शिकाऊ उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. या भरतीसाठी संपूर्ण राज्यातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार … Read more