068 जागांसाठी भारतीय हवामान विभाग मध्ये नवीन भरती सुरु.|India Meteorological Department Bharti 2024

India Meteorological Department Bharti 2024

India Meteorological Department Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, भारतीय हवामान विभाग अंतर्गत विविध पदांसाठी नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. या पदासाठी तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर लवकरात लवकर शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करायचा आहे. भारतीय हवामान विभाग (India Meteorological Department) अंतर्गत लघुलेखक ग्रेड-I, उच्च विभाग लिपिक आणि कर्मचारी कार चालक (सामान्य श्रेणी) या पदांसाठी रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या … Read more