१० वी पासवर सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, नोंदणी मुद्रांक शुल्क विभाग.|IGR Maharashtra Bharti 2025
IGR Maharashtra Bharti 2025: नमस्कार मित्रांनो, नोंदणी महानिरिक्षक व मुद्रांक नियंत्रक, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत उमेदवारांसाठी विविध पदांकरिता 0284 रिक्त जागा भरण्यासाठी नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. तुम्ही फ़क़्त 10वि पास असाल तरी इथे नक्कीच अर्ज करू शकणार आहात. अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी शेवटच्या तारखेपूर्वीच अर्ज करायचा आहे. नोंदणी … Read more