HSRP नंबर प्लेट रजिस्ट्रेशन लगेच करून घ्या,उरले फ़क़्त काही दिवस.|HSRP Number Plate Maharashtra Application
HSRP Number Plate Maharashtra Application:मित्रांनो काही दिवसांपासून राज्य परिवहन विभागाकडून एचएसआरपी नंबर बंधनकारक करण्यात आला आहे. आता यामध्ये एचएसआरपी नंबर म्हणजे काय? गाड्यांवर लवकरात लवकर हे नंबर प्लेट कशासाठी लावायचा आहे ? या नंबर प्लेटच्या मागे कारण काय याबद्दल सविस्तर माहिती आपण सविस्तर पाहणार आहोत. सध्या देशात रहदारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यासाठी केंद्र आणि …