अखेर प्रतीक्षा संपली, 05 मे सोमवारी 12 वीचा निकाल, पहा या वेबसाईट वर| HSC Maharashtra Board 2025 Result Date.
HSC Maharashtra Board 2025 Result Date: नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता बारावीचा निकाल कधी? तर बारावीचा निकाल आहे 05 मे 2025 रोजी. उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता 12 वी परीक्षा फेब्रुवारी – मार्च 2025 चा निकाल सोमवारी दिनांक 05 मे 2025 रोजी जाहीर होणार आहे. विद्यार्थी मित्रांना उत्सुकता आहे की 12 वीचा निकाल लागणार आहे. पण ते … Read more