हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन मध्ये फ्रेशर उमेदवारांना 234 जागांसाठी भरती,पगार ०१ लाख पर्यंत.|HPCL Mumbai Bharti 2025
HPCL Mumbai Bharti 2025: नमस्कार, हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत 234 पदांसाठी भरती निघाली आहे. त्यामध्ये तुम्ही फ्रेशर उमेदवारांना पदानुसार अर्ज नक्कीच करू शकणार आहात. एकूण 0234 जागेसाठी भरती निघाली आहे. अर्ज करण्यासाठी जे इच्छुक व पात्र उमेदवार असणार आहे त्यांनी शेवटचे तारखेपूर्वी अर्ज करायचा आहे. अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सोबत जे महत्त्वाचे … Read more