GMC Nagpur Bharti 2024 | 088 रिक्त पदांसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नोकरीची सुवर्णसंधी.
GMC Nagpur Bharti 2024:नमस्कार मित्रांनो, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अंतर्गत विविध पदांसाठी नोकरीचे संधि उपलब्ध झाले आहेत. या भरतीचे अर्ज करण्यासाठी सर्व पात्र इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करायचा आहे. शासकीय महाविद्यालय व रुग्णालय नागपूर येथे सहाय्यक प्राध्यापक या पदासाठी भरती प्रकाशित झाली आहे. एकूण 088 जागांसाठी ही भरती असून ज्या उमेदवारांना अर्ज करायचा आहे त्यांनी … Read more