E-Peek Pahani Last Date| ई -पीक पाहणी करण्याचा आज आहे शेवटचा दिवस, राज्यातील सर्व शेतकऱ्यांना शेवटची संधी!!
E-Peek Pahani Last Date: नमस्कार शेतकरी मित्रांनो,ई -पीक पाहण्या करण्यासाठी आज अंतिम मुदत असणार आहे जी एपिक पाहणी खरीप हंगामा 2024 साठी आज म्हणजेच 15 सप्टेंबर 2024 हे शेवटची तारीख आहे त्यांनी ई -पीक पाहणी केली नाही त्यांनी लवकरात लवकर आजची संधी आहे करून घ्यायची आहे . जर तुम्ही ई -पीक पाहणी केली नसेल तर …