DY Patil Education Kolhapur Bharti 2024| डी.वाय.पाटील एज्युकेशन सोसायटी अंतर्गत भरती, असा करा अर्ज.
DY Patil Education Kolhapur Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, डी.वाय.पाटील एज्युकेशन सोसायटी कोल्हापूर अंतर्गत विविध पदांसाठी भरती निघाली आहे. अर्ज करण्यासाठी जे इच्छुक व पात्र उमेदवार असणार आहे त्यांनी शेवटचे तारखेपूर्वी अर्ज करायचा आहे. अर्ज हा ऑनलाइन(ई-मेल) पद्धतीने करायचा आहे . अर्ज सोबत जे महत्त्वाचे लागणारे कागदपत्रे जोडायचे आहेत व शेवटच्या तारखेपूर्वी म्हणजेच 19 ऑक्टोबर 2024 पूर्वी पाठवायचा … Read more