Dnyanjyoti Savitribai Phule Aadhar Yojana 2024 Application| ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना- विद्यार्थ्यांसाठी ६०००० रु; अर्ज करण्यासाठी मुदतवाढ !

Dnyanjyoti Savitribai Phule Aadhar Yojana 2024

Dnyanjyoti Savitribai Phule Aadhar Yojana 2024 Application:नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारने नुकतेच बऱ्याच योजना राबवले आहेत ज्यामध्ये वेगवेगळ्या योजना अंतर्गत वेगवेगळ्या लोकांना त्या योजनेचा लाभ घेता येत आहे. जसे की माझी लाडकी बहीण योजना, नमो शेतकरी योजना, मुख्यमंत्री वयोश्री योजना. यामुळे ज्या महिला व पुरुषांना मदतीची गरज आहे त्यांच्यापर्यंत मदत … Read more