केंद्रीय वखार महामंडळ अंतर्गत 179 जागांसाठी सरकारी भरती, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया| CWC Bharti 2024
CWC Bharti 2024: केंद्रीय वखार महामंडळ यांच्याकडून अपडेट आलेली आहे. एकूण 179 जागा निघालेले आहेत महाराष्ट्र सरकारी जॉब आहे. तुम्हाला जर महाराष्ट्रात सरकारी जॉब करायचा आहे, व तुम्ही विविध क्षेत्रातून पदवीधर आहात तुम्ही तर नक्कीच इथे ॲप्लिकेशन करू शकणार आहात. तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. महाराष्ट्र राज्यातील उमेदवार येथे नक्कीच अर्ज करू … Read more