नवीन ०६१ जागांसाठी कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत भरती २०२४|Cotton Corporation Akola Bharti 2024

Cotton Corporation Akola Bharti 2024

Cotton Corporation Akola Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे . तुम्ही कोणत्याही शाखेतून पदवीधर उमेदवारी असेल अर्ज करू शकणार आहात. या भरती साठी एकूण 061 पदांची रिक्त जागा भरण्यासाठी पदा नुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरता थेट मुलाखतीचा आयोजन करण्यात आलेला आहे .तरी जे इच्छुक व पात्र उमेदवार आहे त्यांनी … Read more