DCC Chandrapur Bank Bharti 2024|जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक चंद्रपूर 358 पदांची पर्मनंट भरती.

DCC Chandrapur Bank Bharti 2024

DCC Chandrapur Bank Bharti 2024: नमस्कार मित्रांनो, तुम्ही जर १०वि पास आहे किंवा कोणत्याही शाखेतून पदवीधर झाल असेल तर इथे खूप चांगली नोकरीची संधी आहे, ज्यामध्ये एकूण 358 पदांची भरती आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्याकडून भरती निघालेली आहे चंद्रपूर डीडीसी बँक भरती 2024 द्वारा 358 उमेदवारांसाठी ,इथे अर्ज स्वीकारण्यास आज पासून म्हणजे ०८ ऑक्टोबर २०२४ सकाळी ११.०० पासून सुरुवात झालेली … Read more