१० वी पास उमेदवारांसाठी सीमा रस्ते संघटना(BRO) मध्ये 411 पदांची भरती | BRO Bharti 2025

BRO Bharti 2025

BRO Bharti 2025: नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट आहे सीमा रस्ते संघटना अंतर्गत सरकारी भरती ची नोकरी उपलब्ध झाली आहे. सीमा रस्ते संघटना अंतर्गत सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झाल्या आहेत. या भरतीसाठी 10वी पास,12वी पास,आयटीआय,डिप्लोमा पास अथवा विविध क्षेत्रातून पदवीधर उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. या भरतीसाठी संपूर्ण राज्यातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार … Read more