BMC Bharti 2024 Notification| 2049 पदांची बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये भरती २०२४ – नवीन जाहिरात प्रकाशित.
BMC Bharti 2024 Notification : नुकतेच जाहीर झालेल्या जाहिराती नुसार बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई अंतर्गत भरती २०२4 अंतर्गत “कनिष्ठ वकील ऑन रेकॉर्ड (AOR),कार्यकारी सहाय्यक (लिपिक) ग्रेड ‘क” पदांची भरती आहे . पदांच्या एकूण 2049 रिक्त जागा आहेत. भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाइन /ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04th of November 2024/ 11 ऑक्टोबर 2024. जे … Read more