Bandkam Kamgar Vivah Anudan| महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय कामगारांना विवाहासाठी तीस हजार रुपयांची आर्थिक मदत 2024
Bandkam Kamgar Vivah Anudan:मित्रांनो, बांधकाम कामगारांसाठी राज्य सरकारने विविध योजनांची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या योजनांचा लाभ कामगारांना घेता येणार आहे. जसे की सामाजिक सुरक्षा योजना ,शैक्षणिक योजना ,आरोग्य विषयक योजना ,आर्थिक योजना . या योजनांमध्ये ही विविध योजना विभाग करून दिली आहेत. सुरक्षा योजना अंतर्गत पहिल्या विवाहाच्या खर्चाच्या प्रतिपूर्तीसाठी सरकारने ३० … Read more