FDA Maharashtra Bharti 2024| महाराष्ट्र राज्य शासन अन्न व औषध विभागात सरकारी पर्मनंट भरती.
FDA Maharashtra Bharti 2024:नमस्कार मित्रांनो, अन्न व औषध विभाग अंतर्गत महाराष्ट्र शासन सरकारी भरती निघाली आहे. यामध्ये तुम्हाला अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावे लागणार आहे. ही भरती महाराष्ट्र शासन अंतर्गत होणार आहे सरकारी भरती आहे . ज्या उमेदवारांना अर्ज करायचा आहे त्यांनी लवकरात लवकर शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करायचा आहे. अन्न व औषध विभाग अंतर्गत … Read more