AAPAR ID Card for Student | विद्यार्थ्यांसाठी आता असणार आहे महत्त्वाचे – “अपार कार्ड”
AAPAR ID Card for Student: संपूर्ण देशभरात , काही दिवसांपासून अपार आयडी कार्ड प्रत्येक शाळे मधून मागविले जात आहे. देश भरातील विद्यार्थ्यांसाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी असणार आहे. कारण आता आधार कार्ड प्रमाणेच प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी एक 12 अंकी कार्ड दिले जाणार आहे. हे अत्यंत महत्त्वाचे प्रणाली आहे. ज्यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांना 12 अंकी क्रमांक दिले जाईल. …